” मुस्लिम शिक्षित बांधवानो पुढे या “

सर्फरोष सिनेमात इन्स्पेक्टर सलीम एक देशविरोधी कारवाई करणाऱ्या जमातीच्या प्रमुखाशी बोलताना एक डायलॉग आहे, ” आपके जैसे चंद दरिंदोंके कारण पुरी कोंम को बदनाम होना पडता है।” आज एकतरी मुस्लिम नेता, व्यवसायिक, उच्चपदस्थ अधिकारी, शिक्षित मुसलमान पुढे येऊन ‘मरकज‘ बद्दल इन्स्पेक्टर सलीम होणार आहे का ? मला माहित नाही मरकज काय आहे आणि आता जाणून […]

२०१४ पूर्वी-

आठवतय का आपण फेसबुक अकाउंट कशासाठी उघडले होते ? मी तरी निव्वळ आनंदापोटी राज्यातील, देशातील आणि परदेशातील मित्रांसोबत स्वतःला जोडता यावे या शुद्ध हेतूने अकाउंट उघडले होते. स्वतःचे, कुटुंबाचे फोटोज, सोहळे, यश, प्रगती एकमेकांशी शेअर करता येतील हा साधा उद्देश होता. खूप मजा वाटायची दूरचा कुठलातरी मित्र एफबी वर भेटला की. मस्त गप्पा मारता यायच्या. […]

सृष्टीचक्र

सर्व वाहनं बंद. त्यापासून होणारे प्रदुषण थांबले. कारखाने बंद. हवा व पाण्याचे प्रदुषण कमी झाले आहे. झाडंमाड सुखावली आहेत. पशुपक्षी मोकळा श्वास घेत असतील. जलचर जलप्रदूषणापासून बचावले. वृक्षतोड थांबली आहे. विकासाच्या नावावर बेसुमार वृक्षतोड झाली. जंगल तोडून सिमेंटची जंगलं तयार झाली. इन्फ्रास्ट्रकचर डेव्हलपमेंट च्या नावाखाली नदी-नाल्यांचे प्रवाह बदलले. समुद्रावर चढाई केली गेली. फ्लोरा फावना विस्कटून […]

‘ फारकत ‘

श्रीमंतांनी आणला हा विमानातून रोग गरीब इथला भोगतोय जणू कर्माचे भोग घर,व्यवसाय,पक्की नोकरी पेलू लॉकडाऊन गरीब मात्र पडलाय रस्त्यावर कोलमडून टीव्ही,पत्ते,चेस,ल्युडो निवांत आमचा टाईमपास गरीबाच्या मुखामधे नाही एक वेळचा घास आमच्या त्रासाची परिसीमा म्हणजे कंटाळा गरिबाला लागली चिंता कसं जगवू मुला-बाळा आपण झाडू ग्यान फेसबुक-इंस्टा अन् व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटीवर गरीब अडकला,पिचला चाले पायी रस्त्यावर सोपं आहे […]

कोरोना चे दिवस

रविवारी जनता कर्फ्यु झाला आणि पुढे येणाऱ्या संकटाची नांदी झाली. हा कोरोना व्हायरस आपली काय लवकर पाठ सोडणार नाही याची नांदी. आणि काल २१ दिवस टोटल लॉक डाऊनची अपेक्षित घोषणा झाली. तशी २२ तारखेपासून पुढील काही दिवस घरात बसण्याची मानसिक तयारी केली असल्याकारणाने कोणता धक्का वगैरे बसला नाही. पण कमवायला लागल्यापासून रविवार (कधीकधी तोही नाही) […]

माणूस

जन्माला आला तो वंशाचा दिवा झाला पहिल्याच दिवशी त्याला जबाबदारीचा शिक्का लागला थोडा मोठा झाला तो भावंडांचा भाऊ झाला आपल्या खेळण्यातला अर्धा हिस्सा वाटू लागला वयात आला तो बहिणीचा रक्षक झाला रक्षाबंधनाला तर स्वतःची मनिबॅंक ही फोडू लागला कॉलेजला गेला तो मैत्रिणींचा मित्र झाला तिच्या सुख दुःखाचा आपसूक वाटेकरी बनला लग्नामध्ये त्याच्या तो नवरदेव झाला […]

‘ वाढदिवस मास्टर ब्लास्टरचा‘

काय फरक होता त्याच्या आणि आपल्या कामात ? क्रिकेट हा खेळ त्याचे काम होते. त्यातून त्याला पैसे मिळायचे, प्रसिध्दी मिळाली, आज तो जो काही आहे (देव) ते अस्तित्व प्राप्त झाले; आम्ही काम धंदा, नोकरी, व्यवसाय अगदी शेती करतो.. काहींना त्यातून त्याला मिळालेली प्रसिध्दी मिळाली, अस्तित्व प्राप्त झाले. मग काय फरक तो ? तो क्रिकेट हे […]

” सिंधुदुर्ग “

गोव्यात विमान उतरायला लागले तसे तिथल्या हिरवाईने डोळ्यांचे पारणे फिटले. नारळ,पोफळी,सुपारीच्या बागा फुलांनी झाडा वेलींनी नटलेल्या छोट्या छोट्या वाड्या, आसपास झुलणारा अथांग सागर. मनाचे ताण अचानक सैल झाले.गोव्याला मुक्काम नव्हता. माझे गंतव्यस्थान होते सिंधुदुर्ग. कोकणातला सृष्टीसौंदर्याने श्रीमंत असा हा भाग एक नाही अनेक जलदुर्ग याचे वैभव आहे. गोव्याची हद्द ओलांडून महाराष्ट्राच्या तळकोकणात प्रवेश केला. नागमोडी […]

भाषेचा आनंद…

नवे कपडे घातल्यावर आनंद होत नाही असा माणूस आढळून येणार नाही. शेजारी-पाजारीही त्याचे कौतुक करतात. अरे वा ! आज नवीन कपडे, काही विशेष ? अशी कौतुकाने चौकशी होते. नवीन कपडे घातलेला आणि त्याचं कौतुक करणारा दोघानांही आनंद झालेला असतो. आपण जेव्हा भाषेचा अचूक वापर करतो तेव्हाही आपल्याला असाच आनंद झाला पाहिजे. प्रसिद्ध लेखक श्याम मनोहर […]

एक विचार पुनर्भेटीचा-

प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही व्यक्तींना, काही आठवणींना हृदयाच्या गाभार्‍यात जपून ठेवतो. काही वेळेला आपल्या सहवासात आलेल्या अशा व्यक्ती काही कारणांमुळे आथवा परिस्थितीमुळे आपल्यापासून दुरावतात. कधी एखाद्याचा अकाली मृत्यु घडतो तर कधी काळाच्या ओघात आपण एकमेकांपासून दूर होतो मी असाच सहज बसलो असताना माझ्या मनात एक विचार आला की, समजा आपल्याला कोणी विचारले की तुझ्या […]